मूळ अहवाल
मुखपृष्ठ स्पर्धा अहवाल
महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी मुखपृष्ठ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत एकूण ५ विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी कल्पक, आकर्षक आणि विषयानुरूप मुखपृष्ठे सादर केली.
स्पर्धेचे मूल्यमापन परीक्षकांमार्फत सर्जनशीलता, मांडणी व सादरीकरण या निकषांवर करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळाले. यातील
विजेत्याचे नाव कु. सोनाली नंदलाल निकुंभ आहे.


