Govt. of Maharashtra
Accessibility controls ready
Secondary Training College logo
Satyamev Jayate emblem

उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन

सेकंडरी ट्रेनिंग कॉलेज, मुंबई

Secondary Training College, Mumbai

Dr. Homi Bhabha State University logo

Navigation

Academic · 2025-26

ग्रंथालय अहवाल २०२५-२६

Library Report

  • ग्रंथालय अहवाल २०२५-२६

    2025-26 · PDF (converted)

  • ग्रंथालय अहवाल २०२५-२६

    2025-26 · PDF

मूळ अहवाल

ग्रंथालय अहवाल

महाविदयालयाचे शिक्षणशास्त्र विषयाचे सुसज्ज ग्रंथालय आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील पुस्तके, ललित वाङ्मय तसेच शैक्षणिक, मासिके जर्नल्स आणि दैनिक वर्तमानपत्रे इत्यादी वाचन साहित्याने ग्रंथालय समृद्ध आहे. ग्रंथालयाचे व्यवस्थापन जुलै 2023 पासून प्राध्यापक डॉ. सुनिता लोंढे या पाहतात .ग्रंथालयात ग्रंथपाल नसल्यामुळे प्राध्यापक डॉ. सुनिता लोंढे व प्रा सुनिल सोनवणे हे प्रत्येक विद्यार्थ्याला पंधरा दिवसांनी पाच-पाच पुस्तकांची देवाणघेवाण करतात, सध्या ग्रंथालयामध्ये एकूण ४०२७१ इतकी पुस्तके आहेत. ती पुढीलप्रमाणे.

Sr. No.

Book Title

Count

1

U.G.C. BOOK GOVT PURCHASE

27163

2

SCHOOL TEXT BOOK

3505

3

ROTARY CLUB BOOK BANK (RCB).

1309

4

S.P. RESEARCH LIBRARY (SPL)

1801

5

BOUND VOLUME OF JOURNALS.

1097

6

EXTENSION SERVICES.

4538

7

HAMPTON RESEA C.

413

8

DISSERTATION (M. ED).

430

9

THESIS (PH. D).

15

TOTAL

40271

Original college wording and files are preserved. Academic-year grouping follows the supplied collection; historical staff mentions are part of the report.

Back to Activity Reports