मूळ अहवाल
पी. एचडी. संशोधन केंद्र अहवाल
शासकीय अध्यापक महाविद्यालय मुंबई येथे २०२४ -२५ या शैक्षणिक वर्षात पी. एचडी. संशोधन केंद्र नव्याने सुरू करण्यात आले. या केंद्रामध्ये सध्या पाच विद्यार्थिनींनी पी. एचडी. साठी प्रवेश घेतलेला असून प्राचार्य डॉ सुविद्या सरवणकर या संशोधन मार्गदर्शक म्हणून कार्य करीत आहेत.


