मूळ अहवाल
बदली,बढती व नियुक्ती
श्रीमती उषा शिलवणे अधीक्षक गट ब या पदावर पदोनती झाल्याने त्यांना प्रस्तुत महाविद्यालयातून दिनांक ०४/११/२०२५ रोजी (म.न.) कार्यमुक्त करण्यात आले आहे.
श्री श्रीधर महाजन हे नियोजित बदलीने दिनांक ९/६/२०२५ रोजी प्रस्तुत महाविद्यालयात मुख्य लिपिक पदावर रुजू झाले आहे


